कोल्हापूर न्यूज बुलेटीन
0 जिल्ह्यात काल एकूण 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; बाधितांची एकूण संख्या 797
0 इचलकरंजीतील कुडचे मळा येथे समूह संसर्गाचा धोका
0 शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव
0 मालिकांच्या शूटिंगला प्रारंभ
0 राज्यात पुन्हा लॉक डाऊन होणार नाही : राजेश टोपे
0 गणेशमूर्तींची उंची चार फुटापर्यंतच
बातमीदार : नंदिनी नरेवाडी
व्हिडीओ : बी. डी. चेचर